Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: मालेगांवात एकाच कुुटुंबात आढळले सहा कोरोनाग्रस्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/5-15.jpg)
मालेगावातील करोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आज एकाच कुटुंबातील सहा जणांचा करोना चाचणी सकारात्मक आली आहे.
मालेगावातील करोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आज एकाच कुटुंबातील सहा जणांचा करोना चाचणी सकारात्मक आली आहे.