breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात ८११ नवे कोरोना रुग्ण, २२ मृत्यू, संख्या ७ हजार ६०० च्याही पुढे
महाराष्ट्रात करोनाचे ८११ रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासात २२ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता ७ हजार ६२८ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ३२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या काळजीत भर टाकणारीच ही बातमी ठरली आहे.