breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाच्या टेस्टिंग सर्वाधिक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Rajesh-Corona.jpg)
महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे कारण आपण टेस्टिंग मोठ्या प्रमाणावर करतो आहोत. दररोज १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. तसंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं आहे ही बाब समाधानाची आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.