breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रातील ते पाच जण कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्रातील अमरावती येथून मेरेठ येथे स्थलांतरित झालेला व्यापारी आणि त्याचे चार कुटुंबीय करोना व्हायरसच्या चपाट्यात आले आहेत. या पाच जणांच्या संपर्कात किती लोक आले आहेत याचा पोलीस तपास घेत आहेत.
A person who had come back from Maharashtra's Amravati and four other members of his family have tested positive for #Coronavirus in Meerut. More details awaited.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 29, 2020