breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाड तालुक्यातील बिरवाडीतील महिलेचा करोनाने मुंबईत मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/virus.jpg)
महाड तालुक्यातील बिरवाडी येथील एका ४५ वर्षीय महिलेचा मुंबईतील केईएम रुग्णालयात करोनाने मृत्यु झाला आहे. यामुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे