breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: बुलडाणा जिल्ह्यात आणखी पाच रुग्ण
अकोला : बुलडाणा जिल्ह्यात आणखी पाच नवीन रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ८२ झाली. दरम्यान, आज तीन जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.