breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: नियम पाळल्यास सुधारणा होईल – शरद पवार
संपूर्ण जगामध्ये करोनाने थैमान घातले आहे. अमेरिका आरोग्य सुविधांच्या बाबतीत उत्तम सुविधा असलेला देश आहे. पण तिथे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या ४० हजारच्या घरात आहे. देशपातळीवर विचार करता महाराष्ट्रात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे. नियम पाळल्यास सुधारणा होईल. मृत्यूचा आकडा शून्यावर आणण्याच्या दृष्टीने काम केले पाहिजे.