breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: थंड पाणी, सरबत न पिण्याचं आवाहन
“सध्या उन्हाळा सुरु आहे, त्यामुळे थंड पाणी किंवा सरबत पिणं अगदी घराघरात होत असतं. मात्र शक्यतो ते टाळा, सरबत पिऊ नका. थंड पाण्याची बाटली तोंडाला लावू नका. हे करोनाचा उपाय म्हणून मी सांगत नाही. मात्र यामुळे सर्दी किंवा खोकला झाला तर चिंता वाढू शकते. घरात एसी असेल तर तोदेखील लावू नका. त्यापेक्षा दारं खिडक्या उघडा, मोकळी हवा घरात येऊ द्या” असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.