breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: चंद्रपूरमध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-75-2.jpg)
विदर्भातील चंद्रपूरमध्ये कालपर्यंत एकही करोना बाधित रुग्ण नव्हता. आज चंद्रपूर शहरात एका महिलेचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे चंद्रपूर मध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे रुग्ण न मिळाल्याने चंद्रपूर ग्रीन व ऑरेंज झोन अशा वादात अडकले होते.