Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: चंद्रपूरच्या कोरोनाबधित रुग्णाची पुन्हा होणार कोरोना चाचणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona-new-4.jpg)
चंद्रपूरमधील करोनाबधित रुग्णाचे कुटुंबीय आणि सदनिकेतील ३० जणांची करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने करोना रुग्णाची पुन्हा करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १४ आणि १५ मे रोजी ही चाचणी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकमेव पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.