Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/mushrif-patil.jpg)
पीएम केअरमधून किती पैसे महाराष्ट्राला दिले गेले? या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, “पीएम केअरला सगळे पैसे मुंबईमधून गेले तरी राज्य़ शासनाला केवळ ४०० कोटी दिले गेले. उत्तर प्रदेशला मात्र १५०० कोटी देण्यात आले, हा कुठला न्याय आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पॅकेज म्हणून दिलेले २० लाख कोटी हे सगळं कर्जच आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.