breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: अलिबागमधील रामराज येथे आणखीन एक कोरोनाबाधित रुग्ण
अलिबागमधील रामराज येथे आणखीन एक रुग्ण सापडला आहे, रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला. खोपलीतील एका कंपनीत तो कामाला होता, इथेच त्याला करोनाचा संसर्ग झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास सुरू आहे.