breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अकोल्यात १५ जणांना रुग्णालयातून सुटी
आतापर्यंत जिल्ह्यातील २०६ जण करोनातून बरे झाले आहेत. गुरुवारी रात्री १५ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यातील १० जण कोविड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत, तर पाच जणांना घरी सोडण्यात आले. शहरातील वेगवेगळ्या भागातील ते रहिवासी आहेत.