breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: अकोल्यातील कोरोना बाधितांची संख्या दीडशेच्या उंबरठ्यावर

अकोला: शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असून, करोनाबाधितांच्या एकूण संख्येने दीड शतकाचा उंबरठा गाठला आहे. एकाच परिवारातील पाच जणांसह १० नव्या रुग्णाचा करोना तपासणी अहवाल आज, शनिवारी सकारात्मक आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १४७ वर पोहोचली असून, आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२१ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button