breaking-newsमहाराष्ट्र
#CoronaVirus:जालन्यात आणखी सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/cornona_reuters-3.jpg)
जालन्यात आणखी सहा जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 60 झाली आहे. इतर रुग्णांच्या संपर्कात आल्याने या सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली