breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबई

Assembly Budget Session : कोयना धरण परिसरात जलवाहतूकीसाठी राज्य सरकार सकारात्मक : उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोयना धरण परिसरातल्या गावांसाठी दळणवळणाचा मार्ग खुला व्हावा,रोजगार उपलब्ध व्हावा,पर्यटनाला चालना मिळावी, या अनुषंगानं धरणाच्या सुरक्षेची काळजी घेऊन जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.

विधानभवनात कोयना धरण जलवाहतूक संदर्भात बैठक झाली. यावेळी कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button