breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
Ad. Yashomati Thakur : महिलांकडे मानवतेच्या दृष्टीनं पाहिले पाहिजे : महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (व्हीडिओ)
कोल्हापूर । महाईन्यूज । प्रतिनिधी
महिलांकडे मानवतेच्या दृष्टीकोणातून पाहिले पाहिजे. मानव जातीचा विकास करायचा असेल, तर स्त्रीयांचा सन्मान आणि विकास करायला हवा, असे मत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर येथे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी मंत्री यशोमत ठाकुर बोलत होत्या.