Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भिवंडीतील तीन मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भिती!

मुंबई : भिवंडीतील कैलासनगर वलपाडा परिसरात एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १० ते २० रहिवासी अडकल्याती भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button