breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
2.35 लाखांचे 58 पोती कांदे चोरांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/kanda-chor.jpg)
पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी 2.35 लाख किंमतीचे 58 पोती कांदे चोरणार्या 4 जणांना अटक केलेली आहे. त्यांनी कांदे साठवणीचे कुलूप तोडून कांदे चोरण्याचा प्रयत्न केलेला होता.