Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
हिंगणघाट प्रकरणातील पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी- गृहमंत्री अनिल देशमुख
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/0000-1.png)
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिंगणघाट प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी फोनवरुन संपर्क साधला. तसेच, पीडितेच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. यावेळी पीडितेला वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण ती वाचू शकली नाही याचे दु:ख आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/ujjwal-nikam-696x447-1.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/0.png)
हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. तसेच, पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले…