Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘सेवाग्राम आश्रम’ला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा- उद्धव ठाकरे
![Shivsena CM Uddhav Thackeray stops while on way in Chandrapur for farmers listen demands and promise to action](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/uddhavb.jpg)
नवी दिल्ली: वर्धा जिल्ह्यातील ‘सेवाग्राम आश्रम’, जिथे महात्मा गांधी स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी राहिले होते त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केलेले आहे.