Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा शहर हद्दवाढ प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंंजुरी
![Shivsena CM Uddhav Thackeray stops while on way in Chandrapur for farmers listen demands and promise to action](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/uddhavb.jpg)
सातारा: सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वाक्षरी करुन मंजुरी दिलेली आहे. हद्दवाढ झाल्याचे पत्र आज अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रराजेंना सुपूर्द केलेलं आहे यानुसार सातारा शहर आता महापालिका बनण्याच्या वाटेवर दिसत आहे.