Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
वॉटर स्पोर्ट्स, नौका विहार, करमणूक उद्यानं व indoor entertainment activities सुरु करण्यास सरकारची परवानगी
मुंबई |
वॉटर स्पोर्ट्स, नौका विहार, करमणूक उद्यानं आणि indoor entertainment activities सुरु करण्यास सरकारने परवानगी दिलेली आहे. तसंच कन्टेमेंट झोन बाहेरील पर्यटन स्थळे पुन्हा सुरु करण्यासही मुभा देण्यात आलेली आहे.
वाचा- MumbaiNews: BSE शेअर मार्केटचं नाव मुंबई स्टॉक एक्सचेंज करावे, मनसेची मागणी