Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
रायगडमध्ये पेण येथील 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून ठार करणारा आरोपी अटकेत
![Accused of raping and killing a 3-year-old girl at Pen in Raigad arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Rape-1-1.jpg)
रायगड |
रायगड मधील पेण येथील 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून ठार करणारा आरोपी अटकेत आहे. 29 डिसेंबरला घडलेल्या या गुन्हाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती Raigad SP नी दिलेली आहे.