Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
माजी मंत्री बबनराव पाचपुते भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/babanrao-pachpute-accident-12.jpg)
- पुण्यातील शिरूरजवळ पाचपुते यांच्या भरधाव कारने मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला धडक दिली. यात पाचपुते यांच्या कारचा पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. हा अपघात रात्री साडेदहाच्या सुमारास शिरूरजवळील कानिफनाथ फाटा परिसरातील हॉटेल सदगुरू वडेवाले इथे झाला. सुदैवाने इतक्या भीषण अपघातात बबनराव पाचपुते यांना कुठलीही इजा झालेली नाही. अपघाताबाबत अद्याप विस्तृत माहिती समजू शकलेली नाही.दिली. पाचपुते यांच्या कारचा पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.