Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई: मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा धक्कादायक आहे. आता या प्रकरणात कोण कमी पडले, कोणाची बाजू अधिक महत्त्वाची होती याचा विचार करण्यापेक्षा आता पुढे यातून कसा मार्ग काढता येईल यावर विचार करायला हवा आहे, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे.





