Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भूमाता ब्रिकेडच्या तृप्ती देसाई व ब्राम्हण महासंघाचे आनंद दवेंना अहमदनगर पोलिसांची नोटीस
![Trupti Desai erupts on Hemangi poet's Facebook post, says](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/trupti-desai.jpg)
अहमदनगर |
भूमाता ब्रिकेडच्या तृप्ती देसाई, ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांना अहमदनगर पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन करण्यास आपणास मनाई आहे. अशा प्रकारचे कोणतेही वर्तन करु नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे या नोटीशीमध्ये म्हटलेले आहे.
आवश्य वाचा- बीडमध्ये जलयुक्त शिवार योजना घोटाळाप्रकरणी तक्रार दाखल