Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात डेंग्युच्या रुग्णांत मोठी वाढ
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात डेंग्युच्या रुग्णांत वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे अवाहन केलेले आहे. संग्रमापूरमधील नागरिकांना कोरना आणि डेंग्यू या दोहोंमुळे काळजी घेणे आवश्यक बनलेले आहे.





