Breaking-newsमहाराष्ट्र
बीडमध्ये 13 वर्षीय मुलीवर बलात्कार;नराधमावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/rape-child.jpg)
गेवराई : बीडच्या गेवराईमध्ये एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे कृत्य एका 29 वर्षीय माणसाने असून, आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणात आला आहे. पुढील घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड व उपनिरीक्षक मनिषा जोगदंड करीत आहे.