breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णीसह पत्नीचा जामीन फेटाळला

महाईन्यूज | पुणे

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी शुक्रवारी फेटाळून लावला.कुलकर्णी दाम्पत्य व त्यांची नातेवाईक सई वांजपे यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले.

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. कुलकर्णी दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष तसेच बचाव पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर कुलकर्णी दाम्पत्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. वांजपे यांच्या जामीन अर्जावर देखील अद्याप निर्णय झालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button