breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलन शांततेत, पोलिसांच्या विनंतीला ‘वंचित’चा प्रतिसाद

पंढरपूर | नागरिकांच्या धर्म स्वातंत्र्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतारली आहे. त्यामुळं राज्य आणि केंद्र सरकारने भक्तांचा अंत न पाहता मंदिर प्रवेशास परवानगी द्यावी असं मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. दरम्यान वंचितचं पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलन हे शांततेच्या मार्गाने असणार आहे.

पंढरपूरातील आंदोलन ११ वाजता शांततेत पार पडेल. यावेळी मोजक्या लोकांनाच नामदेव पायरी पर्यंत सोडलं जाणार आहे. पोलीस प्रशासनाच्या विनंतीला प्रकाश आंबेडकरांनी प्रतिसाद दिलाय. शिवाजी पुतळ्यापासून मोजक्या लोकांना मंदिराकडे सोडलं जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button