breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
धक्कादायक! नंदुरबार येथे बस घाटात कोसळून 5 जणांचा मृत्यू; 35 जण जखमी
नंदुरबार: नंदुरबार येथील खामचौंदर गावांत बस घाटात कोसळून मोठा अपघात झालेला आहे. यात 5 जणांचा मृत्यू झालेला असून 35 जण जखमी झालेले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. बचावकार्यही सुरु आहे. अशी माहिती एसपी महेंद्र पंडित यांनी दिलेली आहे.