breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
धक्कादायक! धुळ्यात 17 वर्षांच्या मुलीवर तिच्या काकाने केला बलात्कार
धुळे: धुळ्यात एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या काकानेच बलात्कार केल्याची घटना समोर आलेली आहे. याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत मुंबईच्या भोईवाडा पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.