breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
‘ट्रायडंट’मध्ये आग
नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलच्या तळमजल्यावरील दुकानांमध्ये रात्री सव्वा अकराच्या सुमारास आग लागली. दुकाने बंद असल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.