breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
जुहू समुद्रात पाच जण बुडाले, एकाला वाचवले
मुंबईतील जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी गेलेले पाच मित्र बुडाल्याची घटना आज (गुरूवार) सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. यातील एकाला सुखरूप बाहेर काढण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले असून इतर चौघांचा शोध सुरू आहे. हे सर्वजण अंधेरीतील डीएननगर येथील रहिवासी आहेत.