Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जळगावच्या केळी उत्पादक संघाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/KELI.jpg)
जळगाव: जळगावच्या केळी उत्पादक संघाचे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सायंकाळी 4 वाजता भेटणार आहे. या वेळी मंत्री गुलाबराव पाटीलहेही उपस्थित असणार आहेत.