Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन- गृहमंत्री अनिल देशमुख
![Cyber attacks start in the state, read the appeal made by the Home Minister regarding vaccination](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Anil-Deshmukh.jpg)
नवी दिल्ली: मागील राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील अनियमिततेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केलेली आहे. या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे.