breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भरणे येथे असणाऱ्या जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा पूल सध्या धोकादायक स्थितीत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सध्या तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेडमध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. नदीने पात्र सोडले असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button