Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणे योग्य आहे की नाही ? तुम्हाला काय वाटते ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Maratha-Sardar-Chatrapati-Shivaji-Maharaj-HD-Images.jpg)
मुंबई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘ आज के शिवाजी नरेंद्र मोदी ‘ पुस्तक लेखक आणि भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिले . त्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत .
‘ महाईन्यूज ‘ च्या सूज्ञ वाचकांना काय वाटते . पाहुयात आमच्या ‘ पोल ‘ च्या माध्यमातून. आपले मत नोंदवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि मत नोंदवा !
link