महाराष्ट्रमुंबई

खार रोडवर इमारतीचा भाग कोसळला, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

मुंबईतील खार रोड येथे एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. खार रोड क्रमांक १७ वर ही इमारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पायऱ्यांचा भाग कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्याचं काम सध्या सुरु आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून युसूफ इमारतीबरोबरच त्याला लागूनच असलेली द्वारकादास इमारतही रिकामी करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button