Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
कांदा निर्यातीवर सरकारच्या बंदीच्या निर्णयाने शेतकरी पुन्हा नाखूष
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/कांदा.png)
मुंबई: कांदा निर्यातीवर सरकारच्या बंदीच्या निर्णयाने शेतकरी नाखूष आहेत. दरम्यान कांद्याची साठवणूक होऊ शकत नाहीय. या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापार्यांचं नुकसान असल्याची भावना एका व्यापार्याने व्यक्त केलेली आहे.