Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
औरंगाबादमध्ये प्रियशरण महाराजांवर चाकूहल्ला, फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
![साखरपुडा झाल्यानंतर दुसऱ्या मुलीशी चॅटिंग करतो म्हणून आई-वडिलांनीच केली मुलाची हत्या](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/831526-murder-picture-for-representation-file-photo.jpg)
औरंगाबाद: औरंगाबाद येथील प्रियशरण महाराजांवर अज्ञातांकडून जीवघेणा चाकूहल्ला झालेला आहे. सात ते आठ जणांच्या टोळक्याने अश्रमाची कडी तोडून आत प्रवेश केला आणि महाराजांवर हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी महाराजांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.