Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
उध्दवजी आणि आदित्य ठाकरे यांची सेना ही अखेर सोनिया सेना झाली; आशिष शेलारांचे शिवसेनेवर टीकास्त्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/image-1.png)
मुंबई: उध्दवजी आणि आदित्य ठाकरे यांची सेना ही अखेर सोनिया सेना झाली आहे, अस टीकास्त्र आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सोडलेलं आहे.