breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आज रात्री पुन्हा देशाला संबोधित करतील पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत चाललले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत पंतप्रधान मोदी आज संख्याकाळी 8 वाजता देशाला संबोधित करतील. यापूर्वी 19 मार्चला त्यांनी देशाला संबोधितकेले होते. यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.

देशात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 500 पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत देशात 100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा वेळी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली होती. अनेक राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button