Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय चित्रपट (किफ) महोत्सव स्थगित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/7-11.jpg)
कोल्हापूर |महाईन्यूज|
चालू असलेल्या आठवा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट (किफ) महोत्सव स्थगित करण्यात आला आहे. या महोत्सवात विविध लघुपटांची प्रदर्शन सुरू होते. यात विविध भाषेतील लघुचित्रपट स्पर्धत सहभागी झाले होते. कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे घातलेल्या निर्बंधांमुळे कोल्हापूर इंटरनँशनल फिल्म फेस्टिव्हलही निम्म्यात स्थगित करावा लागत आहे.
महोत्सवातील ऊर्वरित चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा व पारितोषिक वितरणाच्या तारखा निर्बंध हटताच आयनाँक्स च्या उपलब्धतेनुसार जाहीर केल्या जाणार आहेत असे आयोजकावतीने सांगण्यात आले आहे.