Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
WhatsApp वर नंबर सेव्ह न करता मेसेज करायचायं? तर ‘या’ ८ स्टेप्स फॉलो करा
![Want to message on WhatsApp without saving the number](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-780x470.jpg)
WhatsApp : आता तुम्हाला नंबर सेव्ह न करताही संबंधित व्यक्तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज करता येणार आहे. यासाठी ‘या’ आठ स्टेप्स फॉलो करा..
- प्रथमतः तुम्हाला ज्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठवायचा आहे तो नंबर सुरुवातीला कॉपी करा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर WhatsApp उघडा.
- त्यानंतर New chat बटनावर क्लिक करा.
हेही वाचा – ‘राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊ नये हे आमचं मत होतं’; शिंदे गटातील नेत्याचं विधान
4. पुढे तुम्ही तुमची स्वतःचे प्रोफाइल निवडा.
5. चॅटमध्ये नंबर पेस्ट करा आणि सेंड प्रेसवर क्लीक करा.
6. त्यानंतर पेस्ट केलेल्या नंबरवर क्लिक करा.
7. ज्या व्यक्तिला मेसेज करायचा आहे तो व्यक्ती WhatsApp वर असल्यास ‘चॅट विथ…’ या पर्यायावर क्लिक करून Open होईल.
तसेच चॅट स्क्रीनवर प्रवेश करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
8. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तिला मेसेज करायचा आहे त्याचा नंबर सेव्ह न करता मेसेज करु शकता.