ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमराठवाडा
कोल्हापूर येथील विजया म्हाकवेकर यांचे निधन
![Vijaya Mhakvekar of Kolhapur passed away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/WhatsApp-Image-2022-06-29-at-4.46.17-PM.jpeg)
कोल्हापूर | कोल्हापूर येथील विजया महादेव म्हाकवेकर (वय ७६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आयटीआयचे निवृत्त गटनिदेशक महादेव म्हाकवेकर यांच्या पत्नी आणि दैनिक ‘सकाळ’ पिंपरी चिंचवड आवृत्तीचे सहयोगी संपादक अविनाश म्हाकवेकर व प्रॉपर्टी कन्सल्टंट रवींद्र म्हाकवेकर यांच्या त्या मातोश्री होत.