Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
एकाच ॲपमध्ये वापरता येणार दोन व्हाट्सॲप नंबर! या स्टेप्स फॉलो करा
![Two WhatsApp numbers can be used in the same app](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-780x470.jpg)
WhatsApp | Whatsapp ने एक नवीन फीचर्स लाँच केलं आहे. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त whatsapp अकाऊंट वापरायचे असतील तर तुम्हाला आता डुअल व्हॉट्सॲप वापरता येणार आहे. हे नवीन फीचर्स IOS किंवा Android या दोन्हीही वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. तुम्हालाही हे फीचर्स वापरायचे असेल या खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
या स्टेप्स फॉलो करा!
- प्रथम व्हॉट्सॲप ॲप ओपन करा.
हेही वाचा – IND vs AFG | अफगाणिस्तानचा सुपडा साफ करण्यासाठी भारतीय संघ सज्ज!
- आता टॉप-राइट साइडला ३ डॉट्ह तुम्हाला दिसतील. त्यावर क्लिक करा.
- आता सेटिंग ऑप्शनला सिलेक्ट करा.
- दिलेल्या ऑप्शनमध्ये असलेल्या ‘अकाउंट’ वर क्लिक करा.
- आता ‘ Add account’ वर टॅप करा. इथे तुम्ही एकापेक्षा जास्त नंबरवरून व्हाटॉसॲप लॉगिन करू शकतात.