Breaking-newsताज्या घडामोडी

सोनं व चांदी खरेदी करायचा विचार करताय? तर जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate | गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच आता भारतीय बाजारात सोने वधारले. तर चांदीची किंमत जैसे थे आहे. तर आज आपण जाणून घेऊयात या धांतूंचे आजचे दर काय आहेत?

गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ७४,६५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ८१,३८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. गेल्या आठवड्यात चांदी चार हजार रुपयांनी महागली होती. मात्र १८ जानेवारीपासून आतापर्यंत तीन दिवसांत चांदीत कोणताही बदल दिसला नाही.

हेही वाचा : ‘अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार’; मंत्री आदिती तटकरेंचं वक्तव्य 

गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव ९६,५०० रुपये इतका आहे. मात्र या दोन्ही धांतूंमध्ये वारंवार चढ उतार होताना दिसत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button