breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#RainAlert: राजधानी दिल्ली आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता- IMD
नवी दिल्ली: दक्षिण-पश्चिम दिल्ली आणि Jhunjhunu,, नरवाना, कैथल, कुरुक्षेत्र, जिंद, शादिपूर-जुलाना आणि असंद या भागात पुढील काही तासांत हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाणे दिलेली आहे.